show video detail
EXCLUSIVE | तनुश्रीचा नाना पाटेकरांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग
- Published_at:2018-10-01
- Category:People & Blogs
- Channel:ABP Majha
- tags: Mumbai : Director Rakesh Sarang interview after Tanushree Dutta’s allegations तनुश्री दत्ता नाना पाटेकर गैरवर्तन मनसे राज ठाकरे हॉर्न ओके प्लीज राकेश सारंग Horn Ok Please Director Rakesh Sarang Tanushree Dutta Nana Patekar
- description: 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केल्यानंतर खुद्द या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी मौन सोडलं आहे. तनुश्रीच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचा दावा राकेश सारंग यांनी केला आहे. विशेष म्हणजे तनुश्रीच्या कारची तोडफोड झाल्याशी मनसेचाही काहीही संबंध नसल्याचंही सारंग म्हणाले.
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2018-10-03 | 314,675 | 3,096 | 882 | (,#29) |