show video detail
मुंबई | लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट बुडाली, बोटीतल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश
610K 2.4K 212 01:14
मुंबई | लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट बुडाली, बोटीतल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश
  • Published_at:2018-09-24
  • Category:News & Politics
  • Channel:ABP Majha
  • tags: abp majha news marathi news Mumbai | Boat Collide in Sea while Lalbaugcha Raja Visarjan Survived 2 admitted Mumbai Boat Collide Sea Lalbaugcha Raja Visarjan Ganpati visarjan Ganpati Immersion Ganesh Visarjan Ganpati Visarjan Miravnuk 2018 Mumbai Ganesh Visarjan Lalbaugcha raja गणपती विसर्जन मिरवणूक गणेश विसर्जन अनंत चतुर्दशी लालबागचा राजा बोट मुंबई
  • description: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी मोठा अनर्थ टळला. विसर्जनाला जात असताना एक बोट बुडाली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने बोटीतील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्घटनेतील महिलेसह मुलाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोट उलटण्याची दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा तपास पोलिस आणि फायर ब्रिगेडकडून केला जात आहे.
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2018-09-26 610,439 2,442 212 (India,#19)