show video detail
दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातले दोन वीरपुत्र शहीद, बुलडाण्यात शोककळा | एबीपी माझा
456K 3.0K 316 06:18
दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातले दोन वीरपुत्र शहीद, बुलडाण्यात शोककळा | एबीपी माझा
  • Published_at:2019-02-15
  • Category:News & Politics
  • Channel:ABP Majha
  • tags: abp majha news marathi news Pulwama Jammu Kashmir | Terror attack | Report on Maharashtra Martyred Soldiers Jammu Kashmir Terror attack Report Maharashtra Martyred Soldiers दहशतवादी हल्ला एबीपी माझा
  • description: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात देशानं जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत,पूर्वपासून पश्चिमेकडचे रत्न गमावलेत.. युद्धभूमीवर ड्युटीवर परतताना दहशतवाद्यांच्या छुप्या आणि भ्याड हल्ल्यात देशानं आपले मौल्यवान सैन्य गमावलेत.. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आलं. या शहिदांमध्ये महाराष्ट्रातले दोन वीरपुत्रांचा समावेश आहे... बुलडाणा जिल्ह्यातल्या गोवर्धनमधील नितीन राठोड तर मलकापूरमधील संजय राजपूत शहीद झालेत.. शहीद जवान संजय राजपूत यांची नुकतीच जम्मू बदली झाली होती... ते 11 तारखेला नागपूरमधून जम्मूला रवाना झाले होते.. तर नितीन राठोड 50 दिवसांच्या सुट्टीवरुन ड्युटीवर परतत होते.. नितीन यांनी दहशतवादी हल्ला होण्याआधी काढलेला हा फोटो आहे.. या फोटोत ज्या बसवर हल्ला झाला तीच ही बस आहे.. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2019-02-17 456,664 2,962 316 (India,#28)