show video detail
सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांबरोबर पंढरपूर भावयात्रा
564 25 0 03:21
सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांबरोबर पंढरपूर भावयात्रा
  • Published_at:2013-05-14
  • Category:People & Blogs
  • Channel:Nahu Tujhiya Preme
  • tags:
  • description: पंढरीनिवासा सख्या पांडूरंगा ह्या सख्यत्व भावाने विठ्ठलाचे भक्त त्याला आळवत असतात. सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांबरोबर पंढरपूर भावयात्रेस गेलेल्या श्रध्दावानांची मने याच भावाने ओतप्रोत भरुन गेली. पंढरपूर येथील भावयात्रेत सत्संगातील गजरांचा आवेग जसजसा वाढत गेला तसतसे श्रध्दावानांच्या हृदयातील अनिरुध्दप्रेमाला भरते येऊ लागले. गजरात तल्लीन होऊन नाचणार्‍या आपल्या श्रध्दावान मित्रांना पाहुन भक्तसखा अनिरुध्दांचे पाय थिरकले नसते तरच नवल. आपल्या श्रध्दावान मित्रांसह सद्‌गुरु बापू देखील बेभान होऊन नृत्य करु लागले. सर्व उपस्थितांना जणू आपण गोकुळातच आहोत असे वाटत होते. पंढरपूरच्या सत्संगातील हा अभुतपूर्व भाव सोहळा आपण पाहुया खालील व्हिडीयोमध्ये. यानंतर आपल्याला जायचं आहे चंद्रभागेच्या काठी घडलेली सद्‌गुरुं श्रीअनिरुध्द बापूंची अभूतपूर्व लीला अनुभवायला... वाट पाहत रहा...
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2013-05-16 564 25 0 (India,#79)