show video detail
Pune : Raj Thackeray speech at Fergusson College
14K 131 23 32:24
Pune : Raj Thackeray speech at Fergusson College
  • Published_at:2013-08-31
  • Category:News & Politics
  • Channel:ABP MAJHA
  • tags:
  • description: राज ठाकरे यांना आतापर्यंत तुम्ही एक राजकारणी म्हणून ऐकलं असेल, मात्र पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या अॅम्फी थिएटरमध्ये राज ठाकरे यांचं एक भाषण झालं, खरं तर ते व्याख्यान ठरलं. यावेळी राज ठाकरेंनी कलेबद्दल आपले विचार मांडले. डिझाईन या विषयावर बोलतांना राज यांनी कागदापासून, अॅनिमेशन ते थेट आयुष्याचं डिझाईन कसं सुंदर होईल? यावर आपलं मत मांडलं. राज ठाकरे यांचे हे बोल त्यांचे समर्थक अथवा विरोधक म्हणून ऐकण्यासाठी निश्चितच नाहीत. राज यांनी आपल्या भाषणात ऍपलकार स्टीव्ह जॉब्स यांचा डिझाईन विषयीचा दृष्टीकोन सांगितला.
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2013-09-03 8,148 91 20 (India,#45) 
2013-09-04 9,782 103 20 (India,#41) 
2013-09-05 11,287 113 22 (India,#47) 
2013-09-06 12,894 119 22 (India,#53) 
2013-09-07 14,040 128 23 (India,#76) 
2013-09-08 14,876 131 23 (India,#99)