show video detail
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो, कमरेला बंदूक लावणारे परळीतला Nikhil Kailas Phad कोण आहे?
1.7M 14K 1.6K 04:43
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो, कमरेला बंदूक लावणारे परळीतला Nikhil Kailas Phad कोण आहे?
  • Published_at:2024-12-24
  • Category:News & Politics
  • Channel:Mumbai Tak
  • tags: Mumbai Tak Maharashtra politics walmik karad vs santosh deshmukh walmik karad dhananjay munde walmik anna karad walmik karad news today dhananjay munde walmik karad walmik karad news dhananjay munde valmik karad valmik karad beed valmik anna karad walmik karad parli beed valmik karad walmik karad beed news dhananjay munde on walmik karad dhananjay munde news today santosh deshmukh murder nikhil phad kailas phad nikhil phad reel nikhil phad viral video
  • description: #NikhilPhad #KailasPhad #Gun #KailasPhad #SantoshDeshmukh #Beed #Parli #PankajaMunde #DhananjayMunde #WalmikKarad बीडच्या मस्साजोग मध्ये घडलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनानं महाराष्ट्र हादरुन निघाला आहे. या घटनेमुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असल्याचं दिसून येतंय. भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडांना लक्ष केलं जातंय. आवादा वाईन्ड मिलच्या खंडणीचा प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. यावरुन मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंवर सरकारमधील आमदारांसह विरोधीपक्ष त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवा मागणी करत होता. पण आता त्यांना पालकमंत्रीपदापासून दूर ठेवा असा सूर दिसत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी कायदा सुव्यवस्थेवरुन सवाल उपस्थित केले आहेत. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2024-12-26 1,105,439 9,689 1,388 (India,#4) 
2024-12-27 1,246,208 10,789 1,435 (India,#6) 
2024-12-28 1,362,244 11,703 1,462 (India,#23) 
2024-12-29 1,474,138 12,561 1,481 (India,#27) 
2024-12-30 1,584,387 13,388 1,513 (India,#59) 
2024-12-31 1,710,062 14,235 1,561 (India,#75)