show video detail
दो बुंद जिंदगी के .. कोरोना रोगावर औषध सापडल्याचा दावा . बबन शिंदे यांनी शोधले औषध .चर्चा तर होणारच
- Published_at:2020-05-24
- Category:News & Politics
- Channel:Metro News
- tags: metronews Nagar Ahmednagar Jamkhed Karjat Pathardi Pune Vikhe Rahul अहमदनगर जामखेड कर्जत पाथर्डी पुणे विखे राहुल नगर updates news marathi मराठी न्यूज
- description: सध्या कोरोना काळात नगरचे नाव जगभर गाजते आहे . कोरोना सारख्या गंभीर आजारावर अद्याप कोणतीही लस सापडली नसली तरी नगरमधील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ पैलवान बबनराव पंढरीनाथ शिंदे यांनी कोरोना रोगावर जालीम उपाय शोधून काढल्याचा दावा केलाय. कोड पांढरे डाग जुनाट सर्दी, खोकला, पडसे , पोटदुखी मूळव्याध , भगंदर अशा दुर्धर रोगावर जालीम औषध देऊन रुग्णाला १०० टक्के बरे करण्यात शिंदे यांची ख्याती आहे. जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळे आणि सेक्रेटरी कैलास दळवी यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी कोरोना सारख्या विषाणूवर शोधलेल्या औषधांबद्दल चर्चा केली. सुहासभाई मुळे यांनी शिंदे यांच्याशी बातचीत केली . पाहूया त्यांच्या या मुलाखतीतील काही संपादित अंश .... मेट्रो न्यूज च्या चर्चा तर होणारच या सदरात ... Note: - Full Credit to Owners. All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners. Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only. Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2020-05-26 | 179,654 | 2,085 | 134 | (,#16) |