show video detail
मुंबई: राम कदम पुन्हा चुकले, जिवंतपणीच अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाचं ट्विट केल्याने ट्रोल
427K 2.5K 746 02:40
मुंबई: राम कदम पुन्हा चुकले, जिवंतपणीच अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाचं ट्विट केल्याने ट्रोल
  • Published_at:2018-09-07
  • Category:People & Blogs
  • Channel:ABP Majha
  • tags: BJP MLA Ram Kadam Wrongly tweeted about sonali bendre death BJP MLA Ram Kadam sonali bendre मुंबई: राम कदम पुन्हा चुकले जिवंतपणीच अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाचं ट्विट केल्याने ट्रोल
  • description: मुलींविषयी मुक्ताफळं उधळल्यानंतर आमदार राम कदम यांनी आता अकलेचे तारे तोडलेत... कदमांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या मृत्यूचं ट्विट टाकलं.. त्यानंतर दहा मिनिटांतच त्यांनी ते ट्विट डिलीट केलं... आणि त्या ट्विटबद्दल अभिनेत्रीच्य़ा निधनाची अफवा असल्याचं सांगितलंय.. त्यामुळे आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा राम कदम यांना ट्रोल केलं जातंय.. आणि अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत ट्विट केल्यानं सिनेचाहते सोशल मीडियावर राम कदमांविरोधात आपला रोषही व्यक्त करत आहेत...
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2018-09-08 427,449 2,467 746 (India,#25)