show video detail
Lathicharge by police on Traders at Sant Tukaramnagar, Pimpri
178 2 2 02:45
Lathicharge by police on Traders at Sant Tukaramnagar, Pimpri
  • Published_at:2013-05-20
  • Category:Sports
  • Channel:mypimprichinchwad
  • tags:
  • description: व्यापा-यांनी सोमवारी दुपारपर्यंत आंदोलन मागे न घेतल्यास दुकानाची कुलूपे तोडण्याची वल्गना पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. मात्र त्यासाठी दिलेली 'डेडलाईन' संपण्यापूर्वीच घाईघाईने बैठक राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही कायदा हातात घेणार नसल्याचे सांगत शरणागती पत्करली. तर दुसरीकडे व्यापा-यांनीही कोणत्याही परिस्थितीत बंद न मागे घेण्याचा इरादा पक्का केला. राष्ट्रवादीने दुकाने उघडायला भाग पाडल्याच्या जागोजागी उठणा-या अफवेमुळे व्यापा-यांना पळता भुई थोडी झाली. त्यातच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या घरासमोर सभा घ्यायला निघालेल्या व्यापा-यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने वातावरण चिघळले आहे. mpcnews.in mypimprichinchwad.com
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2013-05-21 178 2 2 (India,#80)