show video detail
लातूर : अविनाश चव्हाण हत्या प्रकरणी, कुमार मॅथ क्लासेसच्या संचालकासह 5 जण अटकेत
- Published_at:2018-06-26
- Category:People & Blogs
- Channel:ABP Majha
- tags: Latur : Avinash Chavhan Murder Case : 5 Accuse Arrested Latur Avinash Chavhan Murder Step by step Classes Kumar Maths Classes Chandan Kumar अविनाश चव्हाण हत्या लातूर कुमार मॅथ क्लासेस स्टेप बाय स्टेप चंदनकुमार
- description: ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येचं गूढ उकललं आहे. अविनाश चव्हाण यांची हत्या व्यावसायिक वादातूनच झाल्याचं उघड झालं आहे. ‘कुमार मॅथ्स’ क्लासेसचे संचालक चंदनकुमार यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अविनाश चव्हाण यांच्या हत्येसाठी चंदनकुमार शर्मा यांनी 20 लाखांची सुपारी दिल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2018-06-27 | 113,430 | 616 | 47 | (,#29) |