show video detail
विश्वकल्याणासाठी १ तास आई भगवतीची अतिउच्च कोटीची सेवा श्री दुर्गासप्तशती पाठ
- Published_at:2021-05-01
- Category:Education
- Channel:Dindori Pranit Seva Marg
- tags: dindori dindoripranit swami samarth gurumauli krushi mahotsav SHRI krushi spiritual god cancer dindori pranit shri swami samarth benefits datta maharaj akkalkot nashik gurupith cow krushidhan satvik krushidhan trimbakeshwar aanasaheb medicine cancer treatment how to cure cancer live channel dindori pranit you tube channel dindori pranit seva marg dindori pranit swami samarth दवा श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत दिंडोरी गुरु गुरुमाऊली हितगुज कृषी महोत्सव हितगुज
- description: 📝सेवेची नोंद करण्यासाठी Google form लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScDIqXSCcNmTxu33kL8WRoisgnQApxYDdpi0XN85HYIDDAKyQ/viewform?usp=sf_link कोरोना महामारीतुन जगाची सुटका होण्यासाठी आजच्या ह्या सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील भाविक व सेवेकरी तसेच सर्व शक्तीपीठ देवस्थान व भक्तगण यांना या सेवेत सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे. एकच ध्यास विश्वकल्याणासाठी एक तास श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग मार्फत २१ वा शतकात शांतता आरोग्य अबाधित राहावे यासाठी यापूर्वी 2007 मध्ये श्री दुर्गासप्तशती ग्रंथाचे एक कोटी पाठ पूर्ण झाले सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी कोटी चंडी सेवा भारत मातेच्या चरणी राष्ट्रासाठी अर्पण करण्यात आली एक अब्ज श्री दुर्गा सप्तशती पाठ पठण सेवा २००७ पासून सुरू असून ८० कोटी पाठ पूर्ण झाले आहे.शासन प्रशासक व नागरिकांचे प्रयत्नात अध्यात्मिक कृतीतून राष्ट्र समृद्धीसाठी श्री भगवतीचा आशीर्वाद मिळावा व कोरोना महामारी चे संकट लवकर दूर व्हावे म्हणून परमपूज्य गुरुमाऊली यांच्या संकल्पनेनुसार विश्वातील तमाम सेवेकरी, भाविक व नागरिकांच्या वतीने १ मे २०२१ शनिवारी सायंकाळी ७ वा Dindori Pranit Seva Marg युट्युब चॅनलच्या माध्यमातून ऑनलाइन श्रीदुर्गासप्तशती पाठाचे नियोजन केले आहे तरी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे प्रमुख – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) प्रमुख – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर. अध्यक्ष – श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट. अधिक माहितीसाठी संपर्क: श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१० श्री गुरुपीठ मध्यवर्ती कार्यालय : ०२५९४- २३४२५३/५४ All India Shri Swami Samarth Gurupith, Trimbakeshwar, Nasik Pradhan kendra Dindori, Nasik १) YouTube channel Link: https://www.youtube.com/channel/UC5mIaJno_3MmoNbn0NWwwJg?view_as=subscriber २) Instagram Link https://www.instagram.com/dindoripranitsevamarg/ ३) Twitter Link https://twitter.com/dindoripranit ४) Facebook account Link https://www.facebook.com/pradhankendra ५) Facebook Page Link: https://www.facebook.com/dindoripranit/ ६) Website Link: https//:www.dindoripranit.org ७)ONLINE श्री जनकल्याण योजनेत सहभाग घेण्याकरिता https://www.dindoripranit.org/jankalyan-yojna या लिंकवर जाऊन आपला फॉर्म भरावा 🙏 सर्वांना विनंती आहे कि, वरील सर्व अधिकृत सोशिअल मिडियाला आपण स्वत: ✅ Follow, 👍 like, 📝 join, subscribe करून ज्ञानदानाच्या सेवेमध्ये सहभागी व्हावे. Subscribe official YouTube channel Dindori pranit seva marg and Shree Gurupeeth हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावे. #Vishwakalyan, #Gurumauli, #Dindoripranitsevamarg, #Vishwakalyan, #Shridurgasaptashati, #Shridurga, #Mahakali, #Mahalakshmi, #Mahasaraswati, #Rajrajeshwari, #Aaisaheb, #Coronauchchatan, #Covidfighters, #Gurupeeth, #Shrigurupeeth, #Annasahebmore #Dindori #Dindoripranitsevamarg, #Shreswamisamarth, #Swami, #Rashtrakalyan, #Maharashtraday, #Samarth, #Udayostu #Shrimahakali #Mahalakshmi #Mahasaraswati #Rajrajeshwari #Aaisaheb #ShriAmbamatakijay #Shriamba #Ambamata
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2021-05-03 | 438,703 | 23,523 | 225 | (,#12) |