show video detail
पंतप्रधान मोदींचा दौरा, नितीन गडकरींचं सोलापूरमधील संपूर्ण भाषण | UNCUT | एबीपी माझा
103K 711 157 12:22
पंतप्रधान मोदींचा दौरा, नितीन गडकरींचं सोलापूरमधील संपूर्ण भाषण | UNCUT | एबीपी माझा
  • Published_at:2019-01-09
  • Category:News & Politics
  • Channel:ABP Majha
  • tags: abp majha news marathi news Solapur Nitin Gadkari Speech PM Narendra Modi UNCUT भाषण लोकार्पण दौरा नितीन गडकरी नरेंद्र मोदी संपूर्ण भाषण
  • description: देशाची जनता चौकीदाराच्या पाठीशी उभी आहे म्हणून अनेक बड्या-बड्या लोकांचं आव्हान मी समर्थपणे पेलत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सोलापुरात अनेक विकासकामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर झालेल्या भाषणात मोदींनी राफेल, ऑगस्टा वेस्टलँड, आर्थिक दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण अशा मुद्द्यांना हात घातला. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2019-01-10 103,925 711 157 (India,#28)