show video detail
मनसे संताप मोर्चा : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
326K 3.5K 480 25:49
मनसे संताप मोर्चा : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
  • Published_at:2017-10-05
  • Category:News & Politics
  • Channel:Abp Majha
  • tags: live tv news marathi news live news Raj Thackeray Mumbai Rally Raj Thackeray Raj Thackeray Rally MNS Rally MNS Rally Mumbai MNS Rally on Rail Infrastructure Rail Infrastructure Mumbai Mumbai Local Train Raj Thackeray MNS Santap Morcha
  • description: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवरील फेरीवाल्यांना येत्या 15 दिवसात हटवा. जर रेल्वेने ही कारवाई केली नाही, तर सोळाव्या दिवशी माझी माणसं म्हणजे मनसैनिक त्यांना हटवतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने आज 'संताप मोर्चा'चं आयोजन केलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलं. यानंतर राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं.
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2017-10-06 205,049 2,713 349 (India,#5) 
2017-10-07 326,825 3,543 480 (India,#15)