show video detail
DRDO's Anti-Covid Drug : DRDOने विकसित केलेल्या औषधाला मंजुरी, कोरोनावर रामबाण औषध सापडलं!
- Published_at:2021-05-08
- Category:News & Politics
- Channel:ABP MAJHA
- tags: Anti covid drug DRDO corona vaccine coronavirus Marathi News Abp Majha Latest Marathi News Trending News ABP Maza Local News Top News latest updates ABP Majha Videos Top Marathi News मराठी बातम्या ताज्या बातम्या ट्रेण्डिंग बातम्या लेटेस्ट अपडेट्स Marathi LIVE News Corona Covid19 Corona Virus Medicine On Corona Virus Medicine On Covid19 Fight with Corona Second Wave Of Corona Patients Of Corona Effective Medicine On Corona
- description: नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूरल अॅंड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्र येत या औषधांची निर्मिती केली आहे. या औषधाला सध्या 2-deoxy-D-glucose (2-DG) असं नाव देण्यात आलं आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबरोटरिजवर देण्यात आली आहे.
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2021-05-10 | 1,170,294 | 16,002 | 920 | (,#12) |