show video detail

WHATSAPP VIDEO BEATING COUPLE ABP MAJHA EXCLUSIVE
- Published_at:2015-01-15
- Category:News & Politics
- Channel:ABP MAJHA
- tags:
- description: संस्कृतीच्या ठेकेदारांचा गोंधळ महाराष्ट्राला आणि देशालाही नवा नाही. पण त्याचा भीषण अनुभव एका अल्पवयीन प्रेमी युगुलाला आला आहे. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्यानंतर संबंधित युवतीचा विनयभंग करण्याचा हा धक्कादायक प्रकार या नराधमांनी केला आहे. महत्वाची सूचना : ही घटना कुठे घडली? हा व्हिडिओ कुणी चित्रित केला? कुठल्या भागात आणि कधी ही घटना घडली, याबाबत कसलीही अधिकृत माहिती 'एबीपी माझा'कडे नाही.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनच हा व्हिडिओ एबीपी माझाला मिळालेला आहे. इतकी भीषण घटना घडूनही फक्त माहितीच्या अभावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करता येत नाही. यामुळे आपणास या गुन्हेगारांविषयी काहीही माहिती असल्यास तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, त्यामुळे गुन्हेगारांवर तातडीने कायदेशीर कारवाई तर होईलचं. पण, अशा प्रकारे विनयभंग आणि मारहाण करणाऱ्या समाजकंटकांना जरब बसेल.
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2015-01-17 | 50,268 | 68 | 77 |
(![]() |
2015-01-18 | 65,365 | 79 | 105 |
(![]() |
2015-01-19 | 72,164 | 85 | 49 |
(![]() |
2015-01-20 | 76,362 | 87 | 128 |
(![]() |
2015-01-21 | 78,974 | 93 | 134 |
(![]() |
2015-01-22 | 80,763 | 95 | 155 |
(![]() |
2015-01-23 | 82,399 | 96 | 161 |
(![]() |
2015-01-24 | 83,513 | 102 | 160 |
(![]() |
2015-01-25 | 84,278 | 103 | 161 |
(![]() |