show video detail
अहमदनगर : भाजपच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
1.0M 2.9K 981 03:45
अहमदनगर : भाजपच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
  • Published_at:2018-02-16
  • Category:News & Politics
  • Channel:ABP Majha
  • tags: abp majha news marathi news Ahmednagar BJP Deputy Mayor Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराज अहमदनगर भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम
  • description: अहमदनगरमध्ये भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या क्लिपमुळे सध्या अहमदनगर शहरात तणाव निर्माण झाला आहे. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2018-02-17 89,201 960 482 (India,#5) 
2018-02-18 610,465 2,155 786 (India,#2) 
2018-02-19 910,101 2,700 920 (India,#6) 
2018-02-20 1,038,484 2,949 981 (India,#27)