show video detail
उदयनराजेंपुढे पोलीस झुकले,1 तासात दिला जामीन ! साताऱ्यात तूफान राडा Udayanraje Bhosale Satara VIRAL
817K 5.0K 478 11:15
उदयनराजेंपुढे पोलीस झुकले,1 तासात दिला जामीन ! साताऱ्यात तूफान राडा Udayanraje Bhosale Satara VIRAL
  • Published_at:2017-07-25
  • Category:People & Blogs
  • Channel:VIRAL IN INDIA
  • tags: राडा विश्वास नांगरे पाटील Udayanraje Bhosale Satara Royal Entry Vishwas Nangre Patil Satara Police Dabang Udayanraje Style Entry VIRAL VIRAL INDIA Marathi Marathi News Maratha Leader NCP BJP MP Shivendra raje bhosale Satara Entry Maharashtra Rajdhani Shrimant 36 Hazar Ekar सातारा एन्ट्री राजपथ उदयनराजे भोसले खासदार डायलॉग पोलीस Sona Alloyes Police Arrest Udayanraje Drunk Speech आमदार राष्ट्रवादी मराठा जलमंदिर मोर्चा मराठी अटक राजे छत्रपती #1 Chatrapati NEWS NEW HD
  • description: Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel ---- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ---- --------------------------------------------------------------------------------- लाईक करा..शेअर करा...SUBSCRIBE करा ------------------------------------- News About Udayanraje Bhonsle NCP’s Satara MP Udayanraje Bhonsle arrested, released on bail in extortion case Udayanraje Bhonsle, NCP MP from Satara in Mahaarshtra, was arrested and released on interim bail in a case of threatening a businessman Rajivkumar Jain and extortion. Udayanraje Bhonsle, Nationalist Congress Party (NCP) MP from Satara in western Mahaarshtra and a direct descendant of Chhatrapati Shivaji Maharaj, was arrested and released on interim bail on Tuesday in a case of threatening a businessman and extortion. Bhonsle was arrested around Tuesday afternoon and produced in the district court which remanded him to 14-day judicial custody. The NCP MP filed a bail application within hours and was granted interim bail. Situation in Satara, which was one of the seats of power of the Maratha rule, remained tense and a bandh was observed. Bhonsle has received support from Congress MP Rajiv Satav and Rajya Sabha MP Chhatrapati Sambhaji Raje, another direct descendant of Chhatrapati Shivaji, who has been nominated to the upper house with the BJP’s support. In March, the Satara police registered a case of rioting, attempt to murder, and extortion case against Bhonsle after Rajivkumar Jain, proprietor of an alloy manufacturing unit in Satara district, accused the NCP MP and his men of beating him up and demanding money. Bhonsle filed a pre-arrest bail plea in the Bombay high court. On 21 July, the Bombay HC rejected the bail application following which Bhonsle presented himself at a police station in Satara on Tuesday morning. सातारा : खंडणीच्या गुन्ह्यात गेले काही दिवसांपासून सातारा शहरापासून लांब असलेले खासदार उदयनराजे भोसले आज (सोमवारी) स्वत:हून पोलिसांत हजर झाले. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास उदयनराजेंना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने न्यायालयीन कोठडीच मागण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने उदयनराजेंना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना सातारा न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सात दिवसांनी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी उदयनराजेंचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. उदयनराजे स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नव्हती. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. 18 मार्चला घडलेल्या प्रकाराची 23 मार्चला नोंद झाली. या दोन दिवसांत काय घडले ते सर्वांना माहित आहे. फिर्यादी स्वत: चालत प्रतिभा रुग्णालयात दाखल झाला होता. तपासणीनंतर संपूर्ण व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना सोडण्यात आले होते. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचा भाग नसल्याचेच स्पष्ट होत आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. खंडणीच्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सुमारे तीन महिने उदयनराजे साताऱ्यात नव्हते. मागील आठवड्यात उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला. त्यानंतर उदयनराजेंचे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी उदयनराजेंना कधीही अटक होऊ शकते असे म्हटले होते. उदयनराजेंच्या स्वभावाला न मानवणारी ही कोंडी त्यांनी शुक्रवारी रात्री गनिमी काव्याने फोडली. शुक्रवारी रात्री त्यांनी बिनधास्तपणे रोड शो करत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. कार्यकर्त्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले. मात्र, पोलिस यंत्रणा काहीच करू शकली नाही. या प्रकारानंतर पोलिसांवर चहुबाजूनी टीका झाली. त्यामुळे उदयनराजेंना हजर करून घेण्यासाठी पोलिसांच्या हालचाली वाढल्या होत्या. एक-एक दिवस जाईल तसा पोलिसांवरील दबाव वाढत होता. त्यामुळे डिप्लोमसीचे निकराचे प्रयत्न सुरू होते. मात्र, सरळ हातात येतील ते उदयनराजे कसले. उदयनराजेंच्या हालचालीची माहितीही पोलिस दलाकडे नव्हतीच. पहाटे दोन ते चार ते साताऱ्यातील एका हॉटलेवरच होते. नंतर पुण्याला जावून ते पुन्हा साताऱ्यात आले. आणि आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी पोलिस दलाला धक्काच दिला.
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2017-07-27 623,185 4,397 414 (India,#23) 
2017-07-28 817,733 5,028 478 (India,#30)