show video detail
अहमदनगर : दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीत
465K 3.6K 937 10:37
अहमदनगर : दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीत
  • Published_at:2018-06-11
  • Category:People & Blogs
  • Channel:ABP Majha
  • tags: अहमदनगर : दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीत Ahmednagar: chat with little politician ghansyam Darode घनश्याम दरोडे घनश्याम दराडे घनशाम दरोडे घनशाम दराडे
  • description: अहमदनगर : महाराष्ट्रतील छोटा पुढारी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या घनश्याम दरोडेला दहावीत 51 टक्के मिळाले आहेत. शारीरिक आजार आणि गावातील विजेच्या समस्यांवर मात करुन त्याने हे यश मिळवलं. घनश्यामची मूर्ती लहान असली तरी त्याची किर्ती महान आहे. दहावीच्या निकालानंतर एबीपी माझाने घनश्यामसोबत खास बातचीत केली. अभ्यासात आलेले विविध अडथळे, शेतकरी संप, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या या सर्वांवर त्याने सडेतोड उत्तरं दिली.
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2018-06-13 465,331 3,589 937 (India,#19)