show video detail
राज ठाकरेंनी नाना पाटेकरला सुनावलं!नानाची केली नक्कल;चोंबडेपणा करायचा बंद कर Raj Thackeray VS Nana P
- Published_at:2017-11-04
- Category:People & Blogs
- Channel:VIRAL IN INDIA
- tags: Raj Thackeray Live Marathi Speech Raj Thakare ShivSena Uddhav Thackeray Sanjay Niripam 2017 Raj Thackeray Latest Speech Raj Thackeray VS NANA Patekar Nana Patekar Mimicry Raj Thackeray Mimicry Raj Thakre COmedy MNS Maharashtra Navnirman Sena Raj BJP Congress Viral in India VIRAL INDIA Ajit pawar mumbai thane bmc Mumbai stampede Bombay High Court नाना पाटेकर marathi film राज ठाकरे भाषण राज साहेब मुंबई फेरीवाला संजय निरुपम काँग्रेस शिवसेना बिहारी #1 NEw
- description: Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel ---- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ---- --------------------------------------------------------------------------------- ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - http://bit.ly/ViralIndiaVideos ■ MNS President Raj Thackeray Latest Speech 2017 https://en.wikipedia.org/wiki/Raj_Thackeray अनधिकृत फेरीवाल्यांच्या आंदोलनात केसेस अंगावर घेणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचं मी अभिनंदन करतो. -मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कितीही केसेस अंगावर आल्या तरी हरकत नाही सत्ता आल्यावर काढून घेऊ -पुण्यात फेरीवाल्यांवर हटवताना महाराष्ट्र सैनिकांवर दरोड्याचा केसेस टाकल्या, काय कलमं टाकतोय आपण याचा विचार तरी करता का? -राज ठाकरे आधीही पोलिसांच्या पाठीशी होते पुढेही राहतील पण पोलिसांनी सुद्धा थोडी आपुलकी दाखवा कारण आंदोलन हे महाराष्ट्राच्या हितासाठी सुरु आहे -नाना पाटेकरांना फेरीवाल्यांचा पुळका आला, तुम्ही उत्तम अभिनेते आहात पण ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत त्यात बोलू नका. -ज्या गोष्टी सरकारला जमत नाही, त्या आम्ही करून दाखवतो. ते करताना आम्ही कसं करायचं हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये -नाना पाटेकरांनी महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी उभं रहावं, दक्षिणेतले कलाकार बघा कसे तिथल्या प्रश्नांसाठी एकत्र येतात -फेरीवाल्यांचं हातावरचं पोट आहे हे मला मान्य… तो गरीब आहे, असा पुळका येतोय सगळ्यांना. पण मग रेल्वे प्रवासी गरीब नाहीत का? त्यांना कुटुंब नाहीत का? -फेरीवाला रोज 100 रुपये हफ्ता भरतो तसा नोकरीवाला भरु शकत नाही, मग गरीब कोण आणि श्रीमंत कोण? -फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आम्ही सरकारला निवेदन दिलं, वस्तुस्थिती समजवून सांगितली तरीही काही घडलं नाही म्हणून आम्ही हात उचलला -बसण्याचा अधिकार अगोदर मराठी फेरीवाल्यांना, त्यांच्याबद्दल कुणी बोलत नाही -उच्च न्यायालयाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर उत्तम निर्णय दिला -काही दिवसात महाराष्ट्र सैनिक फेरीवाल्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत, माझं पत्र प्रत्येक पोलीस स्टेशनला महापालिकेला देणार -हे पत्र दिल्यावर जर पुन्हा फेरीवाले दिसले तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या अवमानाची केस टाकणार -मी आज हात जोडून सगळ्यांना विनंती करतोय की अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा, मला हात सोडायला लावू नका -माझी माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही या अनधिकृत फेरीवाल्यांकडून सामान खरेदी करू नका -वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने पण तेच सांगितलं जे मी वारंवार सांगतोय, की येणाऱ्या लोंढ्यांनी महाराष्ट्रातल्या शहरांची वाट लागतेय -येणारी माणसं कोण आहेत,ते काय करतात? याचा आपल्याला पत्ता नाहीये, त्यातून गुन्हेगार पुढे येत आहेत, माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे, हे विष पोसू नका. -आपल्या बाहेरच्या शत्रूंची गरजच नाहीये. इथे जे विष पोसतोय त्यांच्याशीच आपल्याला लढाईची वेळ येणार आहे. -वॉर्ड ऑफिसर, तहसील अधिकारी असो किंवा मंत्रालयातले अधिकारी यांना अंदाज नाहीये, की ते काय विष पोसत आहे, जे एक दिवस महाराष्ट्राच्या मुळावर उठेल. -कोण कुठून येतं, कुठे राहतं माहिती नाही, बॉम्बस्फोटसारख्या घटना झाल्यावर चार दिवसांसाठी जाग येते -अनधिकृत झोपड्यांना आगी लाऊन तिथे पक्की घरे बांधण्याचा डाव, बेहरामपाड्यातील आग लागली नव्हती लावली गेली. -इथल्या झोपडंपट्ट्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांचे मोहल्ले आहे, हेच आपल्या अंगावर येतील त्यावेळी माझ्यासकट माझा महाराष्ट्र सैनिक उभा असेल -सरकार नपुंसक होऊन जर या मोहल्ल्यांवर कारवाई करणार नसू तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने कारवाई करेल हा निश्चित -कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात कर्नाटकात यायचं असेल तर कानडी शिकावी लागेल, अशी हिंमत आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्यात आहे का? -काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात. त्या विसरायच्या नसतात. माझ्या माळवदेवरचा हल्ला मी विसरणार नाही.
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2017-11-06 | 247,618 | 1,508 | 350 | (,#11) |