show video detail
EXCLUSIVE : संभाजी भिडेंना अटक न झाल्यास पुढचं टार्गेट नरेंद्र मोदी असतील : प्रकाश आंबेडकर
- Published_at:2018-03-26
- Category:News & Politics
- Channel:ABP Majha
- tags: abp majha news marathi news Mumbai : Azad Maidan : Elgaar Parishad Morcha : Prakash Ambedkar LIVE @11AM Mumbai Azad Maidan Elgaar Parishad Morcha Prakash Ambedkar Sambhaji Bhide Guruji Koregaon-Bhima Riots मुंबई आझाद मैदान एल्गार परिषद मोर्चा प्रकाश आंबेडकर संभाजी भिडे गुरुजी कोरेगाव-भीमा दंगल अटक
- description: संभाजी भिडेंना राजकीय जावई असल्याप्रमाणे ट्रिटमेंट मिळत आहे. त्यांना अटक न झाल्यास आमचं पुढचं टार्गेट पंतप्रधान मोदी असतील, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. भीमा कोरेगाव दंगली प्रकरणात संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करत आज भारिप बहुजन महासंघानं विधीमंडळावर मोर्चा काढला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही आझाद मैदानाजवळ हजारो कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2018-03-27 | 226,449 | 2,995 | 1,231 | (,#10) |
2018-03-28 | 289,916 | 3,522 | 1,523 | (,#30) |