show video detail

Chain Snatching - Aurangabad
- Published_at:2013-02-05
- Category:News & Politics
- Channel:LokmatNews
- tags:
- description: उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबच्या रहिवासी स्नेहलता देशमुख (५५) या रविवारी सिडको एन-५ परिसरातील आपल्या बहिणीकडे आल्या होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्या बहिणीसोबत दुकानात काही सामान खरेदी करून घरी परतत असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४ तोळ्यांचे (१ लाख २0 हजार रुपये किमतीचे) मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. दरम्यान, हा संपूर्ण घटनाक्रम तेथील एका नागरिकाने घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याने टिपला तो असा
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2013-02-07 | 1,387 | 2 | 0 |
(![]() |
2013-02-08 | 2,636 | 2 | 0 |
(![]() |
2013-02-09 | 3,258 | 2 | 0 |
(![]() |