show video detail
सातारा : हनीमूनला जाण्याआधीच कट रचला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
- Published_at:2018-06-03
- Category:News & Politics
- Channel:ABP Majha
- tags: abp majha news marathi news सातारा : हनीमूनला जाण्याआधीच कट रचला पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
- description: सातारा : हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली. या प्रकरणात सातारा पोलिसांनी नववधूसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आनंद कांबळे आणि पत्नी दिक्षा कांबळे हे नवदाम्पत्य हनीमूनसाठी पुण्यातून महाबळेश्वरला निघाले. पसरनी घाटात थांबल्यानंतर मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी पतीवर कोयत्याने वार केले, ज्यात आनंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटणा लुटमारीतून घडली असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला गेला. यात नवविवाहिता दिक्षाच्या गळ्यातील मंगळसूत्रही हल्लेखोरांनी लंपास केलं. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र गुन्हे अन्वेशण विभागाच्या पथकाने शिताफिने तपास करुन पत्नी दिक्षाला बोलतं केलं आणि ही खळबळजनक घटना उजेडात आली. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2018-06-05 | 580,426 | 1,683 | 484 | (,#11) |
2018-06-06 | 881,547 | 2,135 | 549 | (,#12) |