show video detail
औरंगाबाद | भारिप-बहुजन महासंघ आणि MIM ची सभा - असदुद्दीन ओवेसी यांचं संपूर्ण भाषण
345K 7.1K 1.8K 31:44
औरंगाबाद | भारिप-बहुजन महासंघ आणि MIM ची सभा - असदुद्दीन ओवेसी यांचं संपूर्ण भाषण
  • Published_at:2018-10-02
  • Category:People & Blogs
  • Channel:ABP Majha
  • tags: Aurangabad Asaduddin Owaisi असदुद्दीन ओवेसी भारिप बहुजन महासंघ एमआयएम
  • description: मोदी सरकारच्या काळात मुस्लिम आणि बहुजनांवर सर्वाधिक अन्याय झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बहुजन आणि मुस्लिम जनतेनं एकत्र यावं, असं आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आज औरंगाबादेत भारिप आणि एमआयएमच्या बहुजन वंचित विकास आघाडीची पहिली जाहीर सभा पार पडली. यावेळी लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणाऱ्या लोकांनाच थारा द्या, असं आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेत केलं.
ranked in date views likes Comments ranked in country (#position)
2018-10-04 345,434 7,098 1,771 (India,#30)