show video detail
इंदूर : आर्थिक कारभार सेवकाकडे द्या, भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान
- Published_at:2018-06-13
- Category:People & Blogs
- Channel:ABP Majha
- tags: Bhaiyyu Ji Maharaj : In The Sucide Note His Named The Property Of The Sevadar Vinayak इंदूर : आर्थिक कारभार सेवकाकडे द्या भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान
- description: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान समोर आलं आहे. यामध्ये त्यांनी आपला आर्थिक कारभार सेवक विनायकने पाहावा असं म्हटलं आहे. माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं.
ranked in date | views | likes | Comments | ranked in country (#position) |
---|---|---|---|---|
2018-06-14 | 305,419 | 1,004 | 79 | (,#26) |